PHOTO: तेजस्वी प्रकाशच्या स्टाईलने चाहते घायाळ; फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
तेजस्वी प्रकाश किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजस्वी देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम).
‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे. बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
अलीकडेच, तेजस्वीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये तेजस्वीचा क्लासी लूक पाहायला मिळतोय..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
फोटोशूटसाठी तेजस्वीने काळ्या रंगाचा स्कर्ट आणि त्यासोबत पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीने हा लूक हेवी कानातल्यांसोबत कॅरी केला आहे, स्मोकी मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे..(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)