PHOTO: तेजस्वी प्रकाशचा नवा लूक; दिसतेय फारच सुंदर!
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजस्वी तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश अवतारासाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
अलीकडेच तेजस्वीच्या बोल्ड फोटोशूटने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. चला तर मग पाहूया तेजस्वी प्रकाशचा बोल्ड लूक.(फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीने तिचा बोल्ड लूक तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तेजस्वी प्रकाश पांढऱ्या रंगाच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.(फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी डीप नेक लाइन ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. तेजस्वी प्रकाश हलक्या मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
image 7 तिने या आउटफिटसोबत हाय हिल्स घातले आहेत. तेजस्वीने पांढऱ्या ड्रेसमध्ये तिची फिगर जबरदस्त फ्लॉंट केली. तेजस्वी प्रकाश स्मोकी आय मेकअप आणि हाय बन हेअरस्टाईलमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर सक्रिय असते. तेजस्वी प्रकाश अनेकदा तिचा बोल्ड लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक खूप आवडतो. (फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी अनेकदा तिचे क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.(फोटो सौजन्य :tejasswiprakash/इंस्टाग्राम)