PHOTO: तेजस्वी प्रकाशने नेसली साडी, साडीची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
आपल्या जबरदस्त आणि उत्कृष्ट अभिनयाने टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आपलं नाव नोंदवणाऱ्या तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजस्वीने फार कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसची विजेती झाल्यापासून तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता वाढली आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
प्रोजेक्ट्ससोबतच ती तिच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड फोटोशूटमुळेही ती चर्चेत असते. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते. अभिनेत्री दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. आता पुन्हा एकदा तिचा नवा लूक व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये तेजस्वीने काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाऊज पेअर केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या आकर्षक पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीने कमी मेकअप आणि मोकळ्या केसांनी हा लूक पूर्ण केला आहे. कानात तिने साडीशी जुळणारे झुमकेही घातले आहेत. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे. आता तेजस्वीच्या या साडीबद्दल बोलायचे झाले तर वेबसाईटनुसार तिची किंमत 48हजार रुपये आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तेजस्वी प्रकाश 'नागिन 6' मध्ये दिसत आहे. तसे, अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक शोचा भाग बनली आहे, परंतु 'बिग बॉस 15' ची विजेती बनल्यानंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये अचानक वाढ झाली आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)