PHOTO : ‘ब्युटी इन ब्लॅक’, तेजस्वी प्रकाशच्या फोटोशूटने घातला इंटरनेटवर धुमाकूळ!
टीव्हीची सुंदर अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजस्वी चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असते. आता तिने एक अतिशय हॉट फोटोशूट केले आहे, ज्याची खूप चर्चा सुरु आहे.
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय 'नागिन' तेजस्वी प्रकाशने पुन्हा एकदा तिची किलर स्टाईल कॅमेऱ्यासमोर दाखवली आहे.
अभिनेत्रीने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
तेजस्वी प्रकाश ब्लॅक कलरच्या डीप नेकलाईन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा बोल्ड लूक पाहूनच चाहते घायाळ झाले आहेत. हेअरस्टाईल आणि कानात हिऱ्याचे झुमके तेजस्वी प्रकाशच्या या लूकमध्ये आणखी भर घालत आहेत.
फोटोशूटदरम्यान तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. तेजस्वी प्रकाशच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo : @tejasswiprakash/IG)