Teena Datta:काळ्या साडीत टीना दत्ताने दिल्या बोल्ड पोज; पाहा फोटो!
प्रसिद्ध टीव्ही शो 'उत्तरन'ची अभिनेत्री टीना दत्ता सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे.(photo:tinadatta/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीना दत्ता दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.(photo:tinadatta/ig)
टीना दत्ता तिच्या बोल्ड लुक आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.(photo:tinadatta/ig)
टीना दत्ता अनेकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावते. टीना दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तिचे नवीन फोटो इंटरनेटवर आग लावत आहेत.
या फोटोंमध्ये टीना दत्ताने काळ्या रंगाची साडी घातली आहे. तिच्या पूर्ण लुकसाठी टीनाने हलका मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत.(photo:tinadatta/ig)
ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. काळ्या रंगाच्या साडीत टीना खूपच सुंदर दिसत आहे.(photo:tinadatta/ig)
'उत्तरन' या मालिकेत साकारलेल्या इच्छा या व्यक्तिरेखेपासून टीनाला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत ओळख मिळाली.(photo:tinadatta/ig)