Photos : तारा सुतारियाचा हटके अवतार, फोटो पाहिले का?

(फोटो :tarasutaria/ig)

1/6
अभिनेत्री तारा सुतारियाने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.(फोटो :tarasutaria/ig)
2/6
ताराने नुकतेच नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो :tarasutaria/ig)
3/6
काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये तारा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो :tarasutaria/ig)
4/6
ताराचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.(फोटो :tarasutaria/ig)
5/6
तारा 'हिरोपंती 2' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.(फोटो :tarasutaria/ig)
6/6
ताराने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(फोटो :tarasutaria/ig)
Sponsored Links by Taboola