In Pics | बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाचा देसी लूक, मनमोहक अदांवर चाहते फिदा
Tara Sutaria
1/5
डिजायनर रितू कुमारने डिझाईन केलेल्या लेहंग्यात तारा सुतारिया (Tara Sutaria) अतिशय सुंदर दिसत आहे. ताराचा लूक सिंपल असला तरी क्लासी दिसत आहे.
2/5
ताराने न्यूड मेकअप केला असून संगीत सोहळ्यासाठी हा लूक तुम्हाला कॅरी करता येईल. कलरफुल स्कर्टसोबत ताराने डीपनेक मॅचिंग ब्लाऊज घातला आहे.
3/5
जांभळ्या आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशनमधील साडीने ताराला परफेक्ट देसी लूक दिला आहे. कपाळावर टिकली, केसात गजरा आणि कानात झुमके साराने कॅरी केले आहे.
4/5
ताराने यामध्ये ब्लश पिंक कलरचा लेहंगा घातला आहे. न्यूड मेकअप आणि स्टेटमेंट इअरिंग्सने साराने आपला लूक पूर्ण केला आहे.
5/5
ताराने एक ऑफ व्हाईट लेहंगा घातला आहे. यामध्ये तारा ग्लॅमरस दिसत आहे. पोकर हेअरस्टाईल आणि चोकर नेकपीससह ताराने आपला लुक स्टनिंग केला आहे.
Published at : 31 Aug 2021 08:19 PM (IST)