PHOTO: परी म्हणू की सुंदरा... तमन्नाच्या सौदर्यांची चाहत्यांना भुरळ!
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या जबरदस्त अभिनयामुळे भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचे चित्रपट परदेशातही लोकप्रिय आहेत. अतिशय मेहनत करून तिने इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्ना तिची व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारते की, हे पात्र तिच्यासाठीच लिहिले गेले आहे, असे वाटते.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्नाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात गोल्डन आणि सिल्वर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्नाने तिचे केस मागे बांधले आहेत आणि लुक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे. तसेच, तिने डिझायनर कानातले कॅरी केले आहेत.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
अभिनेत्रींच्या या फोटोंवर सतत कमेंट्स अन् लाईक्सचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत या फोटोंना हजारो लोकांनी लाईक्स केले आहेत.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्नाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्याकडे सध्या अनेक हिंदी चित्रपट आहेत.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्ना 'बोले चुडियाँ', 'प्लॅन ए प्लॅन बी', 'दॅट इज महालक्ष्मी', 'भोले शंकर', 'गुरथुंडा सीताकलम' यांसारख्या साऊथ चित्रपटांमध्ये झळकणार आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)