Divya Prabha : प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लिक, ट्रोलिंगनंतर पहिल्यांदाच न्यूड सिनवर बोलली!
Divya Prabha MMS Video Leak: तमिळ चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री दिव्या प्रभा हीचा एका चित्रपटातील न्यूड सीन चांगलाच व्हायरल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सीनमुळे तिला अनेकजण ट्रोल करत आहेत. लिक झालेला हा सीन 'ऑल उई इमॅजीन इज लाईट' या चित्रपटातील आहे. हा सीन लिक झाल्यानंतर तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्यानंतर तिने यावर भाष्य केलंय.
या प्रकाराला अनेकांनी विरोध केला. यात काही पुरूषही होते, याच मला आनंद आहे. लिक झालेला व्हिडीओ शेअर करणारे फक्त 10 टक्के आहेत. मात्र मला अशा लोकांची मनसिकता समजत नाहीये, असं दिव्या प्रभा म्हणाली.
तसेच तिने या चित्रपटात काम करताना मी अशा दृश्यांना चित्रित करण्यास तयार होते, असंही तिने सांगितले आहे.
मी कम्फर्टेबल असेल काम करू शकेल, अशी स्क्रिप्ट असेल तरच मी तो चित्रपट साईन करते.
ऑल उई इमॅजीन इज लाईट या चित्रपटात माझ्या पात्रासंदर्भात मला संपूर्म कल्पना होती. मी कम्फर्टेबल होते. मात्र मला ट्रोल करण्यात आले. प्रसिद्धीसाठी मी कधीच निर्वस्त्र होणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं.