Tamanna Bhatia : बोल्ड अन् क्लासी; तमन्ना भाटियाच्या हॉट लूकची चर्चा!
अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/6
Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/6
आपले नव-नवीन लूकमधील फोटो तमन्ना सोशल मीडियावर शेअर करत असते.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
3/6
आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
4/6
तमन्ना भाटियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
5/6
फोटोमध्ये तमन्नाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे, हलका मेकअप करून आणि केस बन स्टाईलमध्ये बांधून तिने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
तमन्ना भाटियाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे मधुर भांडारकरच्या बबली बाउन्सर तसेच नेटफ्लिक्सच्या प्लॅन ए प्लॅन बी मध्ये ती लवकरच झळकणार आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 13 Aug 2022 03:59 PM (IST)