Taimur Ali Khan | तैमुर अली खानचे 'हे' फोटो पाहून तुम्ही देखील पडाल त्याच्या प्रेमात

Feature_Photo_7
1/6
सारा अली खान (Sara Ali Khan), सुहाना खान (Suhana Khan), अनन्या पांडे (Ananya Panday), खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या नंतर आता स्टार किड्सची नवी जनरेशन आली आहे. करीना कपूरने (Kareena Kapoor) आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) असे ठेवले आहे. जहांगीरची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
2/6
या वर्षाच्या सुरुवातीला अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना कन्यारत्न झाले . मुलीच्या जन्मानंतर वामिकाचा फोटो पाहण्यासाठी चाहते वाट बघत आहे.
3/6
वामिका आणि जहांगीरचे फोटो समोर येतील तेव्हा येतील. तोपर्यंत चाहत्यांना सैफीनाच्या मोठा मुलगा तैमुर अली खानचे फोटो पाहूनच काम चालवावे लागणार आहे. यामध्ये तैमुर योगा करत आहे.
4/6
पांढऱ्या कुर्त्यामध्ये लहान तैमुर क्युट दिसत आहे. तैमुरने कुकिंग सुरू केली आहे. या फोटोत तैमुरने कुकीज बनवले आहे.
5/6
हा तैमुरचा पटौदी पॅलेसमधला फोटो आहे. यामध्ये तैमुर जनावरांना चारा घालत आहे.
6/6
यामध्ये तैमुर फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी आपल्या चाहत्यांना बोलवत आहे. सध्या तैमुर हा चाहत्यांचा सर्वात आवडीचा स्टारकिड आहे
Published at : 12 Aug 2021 09:38 PM (IST)