Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अभिनेत्री दिशा वकानी दुसऱ्यांदा झाली आई!

(photo:disha.vakani_/ig)
1/7
Disha Vakani Baby Boy : छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) आता दुसऱ्यांदा आई झाली आहे. (photo:disha.vakani_/ig)
2/7
दिशा आणि तिचा मयूर पाडिया यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. दिशा यांच्या भावानं म्हणजेच मयूर वकानीनं याबाबत माहिती दिली आहे. (photo:disha.vakani_/ig)
3/7
मयूर हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये सुंदरलाल ही भूमिका साकरतो. त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला आनंद होत आहे कारण मी पुन्हा मामा झालो आहे. 2017 मध्ये दिशानं मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता ती पुन्हा आई झाली आहे. मला खूप आनंद होत आहे.'(photo:disha.vakani_/ig)
4/7
मयूर हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये सुंदरलाल ही भूमिका साकरतो. त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला आनंद होत आहे कारण मी पुन्हा मामा झालो आहे. 2017 मध्ये दिशानं मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता ती पुन्हा आई झाली आहे. मला खूप आनंद होत आहे.' (photo:disha.vakani_/ig)
5/7
असित मोदी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'दयाबेन ही भूमिका परत मालिकेत न आणण्याचं आमच्याकडे कोणतही कारण नाही. 2020 आणि 2021 हा अनेकांसाठी कठिण काळ होता. पण आता 2022 मध्ये चांगल्या काळाची सुरूवात झाली आहे. आता लवकरच दया तुमच्या भेटीस येणार आहे. आता प्रेक्षक पुन्हा दया आणि जेठालालची जोडी पाहू शकणार आहेत. (photo:disha.vakani_/ig)
6/7
असित मोदी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'दयाबेन ही भूमिका परत मालिकेत न आणण्याचं आमच्याकडे कोणतही कारण नाही. 2020 आणि 2021 हा अनेकांसाठी कठिण काळ होता. पण आता 2022 मध्ये चांगल्या काळाची सुरूवात झाली आहे. आता लवकरच दया तुमच्या भेटीस येणार आहे. (photo:disha.vakani_/ig)
7/7
आता प्रेक्षक पुन्हा दया आणि जेठालालची जोडी पाहू शकणार आहेत. (photo:disha.vakani_/ig)
Published at : 25 May 2022 10:43 AM (IST)