Taapsee Pannu Pics: अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉसी लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!
तापसीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर तिला 2010 पासून तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
साऊथ इंडस्ट्रीत आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर तापसीने 'चश्मे बद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मात्र या अभिनेत्रीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला. मात्र अभिनेत्रीने खचून न जात काम सुरूच ठेवले.
बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीने बेबी, पिंक, नाम शबाना, थप्पड यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या फिर आई हसीन दिलरुबा या हिंदी चित्रपटात तापसी मुख्य भूमिकेत दिसली आणि या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली.
सोशल मीडियावरील पोस्टसाठी तापसीने गडद निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
सोशल मीडियावरील पोस्टसह तापसीने ‘he blue and black wala month … Decembering.’ असं कॅप्शन दिलं आहे.
तापसीचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.