In Pics: तापसी पन्नू जिममध्ये करत आहे खूप मेहनत, वर्कआउटचे फोटो पाहून तुम्ही व्हाल मोटिव्हेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2023 08:00 PM (IST)

1
Taapsee Pannu Workout Pics: बी-टाउन अभिनेत्री तापसीचे वर्कआउटचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या जीममध्ये खूप मेहनत करत आहे.

3
दरम्यान, तापसी पन्नूचे वर्कआउटचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4
शनिवारी तापसी पन्नूने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर वर्कआउटचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
5
तापसी पन्नूचे हे फोटो पाहून तुम्ही सहज अंदाज लावू शकता की ती जिममध्ये खूप मेहनत करत आहे.
6
तापसी पन्नूचा हा वर्कआउट फोटो तिच्या अप्रतिम फिटनेसचा पुरावा देतो.
7
यासोबतच तापसी पन्नूचा हा जिम वर्कआउटचा फोटो पाहून तुम्ही मोटिव्हेट व्हाल.