Swara Bhaskar: स्वरा भास्करचा ब्युटीफूल अंदाज; पाहा फोटो!
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.
(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
1/8
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री स्वतःचे हटके आणि सुंदर फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
2/8
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
3/8
बोल्ड फोटोंसाठी नाही, तर स्वरा तिच्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
4/8
नुकतेच स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
5/8
ताज्या फोटोंमध्ये, लाल रंगाचा लाल गाऊन परिधान केलेल्या स्वरा भास्करने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
6/8
या डीप नेक गाऊनसोबत स्वराने अनेक दागिने कॅरी केले आहेत.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
7/8
स्वरा भास्करने ट्रॉलीवर उभे राहून एकापेक्षा जास्त पोज देताना इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
8/8
स्वरा एका खास कार्यक्रमासाठी कॅलिफोर्नियाला पोहोचली होती जिथे तिने हा सुंदर गाऊन कॅरी केला होता.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
Published at : 31 Oct 2022 05:03 PM (IST)