In Pics : बोल्ड अन् ब्युटिफूल स्वरा! नवीन फोटोशूट चर्चेत..
(photo: reallyswara/ig)
1/6
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(photo: reallyswara/ig)
2/6
2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.(photo: reallyswara/ig)
3/6
ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.(photo: reallyswara/ig)
4/6
स्वराने नुकतेच तिचे पिवळ्या रंगाच्या डीप नेक ड्रेस मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(photo: reallyswara/ig)
5/6
गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.(photo: reallyswara/ig)
6/6
स्वरा भास्कर आगामी 'शीर कोरमा' या लघुपटामध्ये झळकणार आहे. या लघुपटात स्वरा समलिंगी व्यक्तिरेखा निभावताना दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमही दिसणार आहेत. याचे दिग्दर्शक फराज अंसारी आहेत.(photo: reallyswara/ig)
Published at : 29 Jun 2022 04:16 PM (IST)