In Pics : बोल्ड अन् ब्युटिफूल स्वरा! वेस्टर्न साडीवरील फोटो व्हायरल, खासच दिसतेय!

swara

1/8
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.
2/8
आपल्या बोल्ड आणि ब्यूटिफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.
3/8
स्वराचे वडील नौदलात होते तर आई जेएनयूमध्ये प्राध्यापक होत्या.
4/8
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.
5/8
ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.
6/8
2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.
7/8
स्वराला आजवर दोन फिल्मफेअर पुरस्कार नामांकने व इतर काही पुरस्कार मिळाले आहेत.
8/8
गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. सध्या तिचे खास डिझाईन केलेल्या साडीतील बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत.
Sponsored Links by Taboola