पहिली मंगळागौर! नाकात नथ, केसांत गजरा, हिरवा चुडा अन् नऊवारीचा थाट; स्वानंदी टीकेकरचा मराठमोळा साज
Swanandi Tikekar : श्रावण महिन्यात मंगळागौरीचा थाट पाहायला मिळतो.
स्वानंदी टीकेकरने तिची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.
1/7
अभिनेत्री स्वानंदी टीकेकरने तिच्या लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.
2/7
नाकात नथ, केसांत मोगऱ्याचा गजरा अन् नऊवारी साडी असा मराठमोळा साज स्वानंदीने केला होता.
3/7
सोशल मीडियावर स्वानंदीने तिच्या मंगळागौरीचे फोटो शेअर केले आहेत.
4/7
अभिनेत्री स्वानंदी टीकेकर ही काहीच महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली होती.
5/7
गायक आशिष कुलकर्णीसोबत तिने लग्नगाठ बांधली.
6/7
लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या सणांचे फोटो स्वानंदीने शेअर केले होते.
7/7
आता तिने तिच्या पहिल्या मंगळागौरीचे फोटो शेअर केले आहेत.
Published at : 06 Aug 2024 04:40 PM (IST)