Suyash Tilak: आयुषीने साजरा केला सुयशचा वाढदिवस; पाहा खास फोटो
suyash
1/6
‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश टिळक घराघरात पोहोचला. (photo:aayushitlk/ig)
2/6
सुयशचा काल वाढदिवस होता. (photo:aayushitlk/ig)
3/6
सुयश यावर्षी 35 वर्षांचा झालाय. (photo:aayushitlk/ig)
4/6
लग्नानंतर सुयशचा हा पहिलाच वाढदिवस होता. (photo:aayushitlk/ig)
5/6
आयुषीने त्याचा वाढदिवस एकदम खास केलाय, त्याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. (photo:aayushitlk/ig)
6/6
आयुषी आणि सुयशचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. (photo:aayushitlk/ig)
Published at : 11 Jan 2022 11:27 AM (IST)