PHOTO : नांदा सौख्यभरे... सुयश टिळक-आयुषी भावेचा विवाहसोहळा

(Photo:@parag__sawant/IG)

1/5
सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडला. (Photo:@parag__sawant/IG)
2/5
आयुषी आणि सुयशच्या चाहत्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Photo:@parag__sawant/IG)
3/5
लग्नसोहळ्यासाठी आयुषी आणि सुयशने शाही लूक केला होता. (Photo:@parag__sawant/IG)
4/5
सुयशने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी आणि मोत्याचे दागिने असा लूक केला होता. (Photo:@journeyofhues/IG)
5/5
सोशल मीडियावर आयुषी आणि सुयशच्या विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo:@journeyofhues/IG)
Sponsored Links by Taboola