Suriya : सूर्याने मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट

Suriya : आता सूर्याने नव्या आलिशान फ्लॅटसाठी 70 कोटी मोजले आहेत.

Suriya

1/10
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सूर्याची गणना होते.
2/10
सूर्याचा 2021 साली आलेला 'जय भीम' हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला.
3/10
आता हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे.
4/10
गेल्या काही दिवसांपासून सूर्या मुंबईत घर घेण्याचा विचार करत होता.
5/10
आता सूर्याने नव्या आलिशान फ्लॅटसाठी 70 कोटी मोजले आहेत.
6/10
सूर्याने घर घेतलेल्या इमारतीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणी मंडळींनीदेखील घर घेतलं आहे.
7/10
सूर्या एका सिनेमासाठी तब्बल 20 ते 25 कोटी मानधन घेतो.
8/10
सूर्याने 52 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
9/10
सूर्या महिन्याला 1.5 कोटी कमवत असून त्याची एकूण संपत्ती 185 कोटी आहे.
10/10
सूर्याचा 'सुरिया 42' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Sponsored Links by Taboola