नववर्षापू्र्वी सनी लिओनीच्या कार्यक्रमाला साधू संतांकडून विरोध, बार मालक नेमकं काय म्हटले?
Sunny Leones Event Called Off Amid Opposition: सनी लिओनीचा मथुरेतील न्यू इअर कार्यक्रम रद्द कऱण्यात आला. आयोजकांकडून स्पष्टीकरण.
Continues below advertisement
Sunny Leones New Year Event in Mathura Cancelled
Continues below advertisement
1/10
अभिनेत्री सनी लिओनी नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती विविध व्यासपीठातून प्रेक्षकांच्या भेटीस येते.
2/10
सनी सोशल मीडियावरही खूप सक्रीय आहे. ती दैनंदिन घडामोडी पोस्ट करून चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.
3/10
परंतु, सनी लिओनी एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यामागचं कारण नववर्षाचा शो ठरला आहे.
4/10
गुरूवारी 1 जानेवारी रोजी मथुरेतील हॉटेल ललिता ग्राऊंड तसेच हॉटेल दा ट्रक या दोन्ही हॉटेलमध्ये सनी लिओनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते.
5/10
कार्यक्रम जाहीर होताच साधू संतांनी या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला.
Continues below advertisement
6/10
श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे सदस्य दिनेश फलाहरी यांनी या संदर्भातील प्रशासनाला पत्र लिहून पाठवले होते, त्यांनी या कार्यक्रमाचा औपचारिक निषेध नोंदवला.
7/10
मथुरा या पवित्र भूमीत अशा प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम ब्रजभूमी आणि सनातन धर्माच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
8/10
साधू संताच्या निषेधानंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द केला.
9/10
दरम्यान, सनी लिओनी स्टेजवर सादरीकरण करणार नव्हती, ती फक्त सादरीकऱण करणार होती, या कार्यक्रमाबाबत गैरसमज पसरवण्यात आले, असा दावा आयोजकांनी केला.
10/10
आयोजकांकडून प्रेक्षकांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू.
Published at : 31 Dec 2025 07:10 PM (IST)