Sunny Leone Pics: शॉर्ट ड्रेसमध्ये सनी लिओनीचा जबरदस्त लुक, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य तुमचेही मन जिंकेल!

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)

1/6
अभिनेत्री सनी लिओनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकेवरून चांगलीच चर्चेत असते. मात्र, अनेकदा सनीच्या सोशल मीडियावरील फोटोची चर्चा होत असते. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/6
सनी लिओनीचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
3/6
सनी लिओनी आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावत असते. त्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्याही करोडोंच्या घरात आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
4/6
आता पुन्हा एकदा सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
5/6
नी लिओनीने तिच्या इंस्टाग्रामवर हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती केशरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेल्या अतिशय सुंदर लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
6/6
आता तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. काही मिनिटांतच सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत. सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola