Sunny Leone : बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनीचा नवा लूक; फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/9
बॉलिवूड ब्युटी सनी लिओनी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लुक्समधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
2/9
सनी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच घायल करते.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
3/9
सनी आपल्या क्लासी आणि बोल्ड लूक्सनी सर्वांनाच घायाळ करते. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
4/9
सनीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
5/9
सनीच्या सौंदर्याची आणि बोल्डनेसची जगभरात चर्चा आहे. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
सनी लिओन क्वचितच प्रोजेक्ट्समध्ये दिसते, पण जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
7/9
सनी लिओन क्वचितच प्रोजेक्ट्समध्ये दिसते, पण जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम) अशा परिस्थितीत सनी तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
8/9
आता अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा सनीने धमाकेदार अभिनय दाखवला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक इंस्टाग्रामवर चाहत्यांमध्ये शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
9/9
ताज्या फोटोंमध्ये, सनी गुलाबी ब्रॅलेट आणि पँट घातलेली दिसत आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम)
Published at : 12 Jan 2023 04:44 PM (IST)