PHOTO: सनी लिओनीने पुन्हा पसरवली सौंदर्याची जादू, पाहा किलर फोटो!
सनी लिओन तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
1/6
अभिनेत्री सनी लिओनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकेवरून चांगलीच चर्चेत असते. मात्र, अनेकदा सनीच्या सोशल मीडियावरील फोटोची चर्चा होत असते. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/6
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनी चाहत्यांशी जोडलेली असते. जवळपास दररोज तिचा बोल्ड लूक बघायला मिळतात. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
3/6
आता पुन्हा एकदा सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
4/6
ताज्या फोटोंमध्ये, सनीने गुलाबी रंगाचा वन शोल्डर टॉप आणि निळा स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला असून केसांचा बन बनवला आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
5/6
सनीने यासोबत हील्स कॅरी केली आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
6/6
आता तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. काही मिनिटांतच सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत. सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Published at : 07 Aug 2022 04:50 PM (IST)