PHOTO: डेनिम ड्रेसमध्ये 'बेबी डॉल' सनी लिओनीचा नवा लूक; फोटो चर्चेत!
कोण आहे सनी लिओनी? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. जगभरात सनीच्या सौंदर्य आणि बोल्डनेसच्या चर्चा आहेत. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनीने तिच्या चित्रपटांसह इंडस्ट्रीत काही विशेष स्थान मिळवले नसेल, परंतु तिने नेहमीच तिच्या डान्स आणि बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
सनी जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा लोक तिच्याकडे बघत राहतात. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
सनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो. एवढेच नाही तर त्यांच्या पोस्ट पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
कामापेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सनीने किलर लूक दाखवला आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
ताज्या फोटोंमध्ये सनी डेनिम ड्रेसमध्ये दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने आपले केस खुले सोडून न्यूड मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
आता हा लूक चाहत्यांमध्येही खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
काही मिनिटांतच सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )
सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन रामपालच्या 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :sunnyleone/इंस्टाग्राम )