PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... क्रिती सेननचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती सेनन तिच्या स्टायलिश लूकमुळेही खूप चर्चेत असते. आता पुन्हा क्रितीचा नवा अवतार चांगलाच व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
1/10
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
2/10
क्रितीचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सध्या क्रिती तिच्या आगामी 'भेडिया' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
3/10
सध्या ती वरुण धवनसोबत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
4/10
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
5/10
आता पुन्हा एकदा क्रितीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
6/10
समोर आलेल्या फोटोंमध्ये, क्रिती ऑफ शोल्डर ब्लाऊजसह मल्टीकलर साडीमध्ये दिसते.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
7/10
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप करून केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
8/10
या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिच्या साडीच्या लूकवरून नजर हटवता येत नाही. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
9/10
फोटोंना अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत. चाहतेही कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
10/10
क्रितीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Published at : 09 Nov 2022 02:41 PM (IST)