Sunny Leone Pics: सनी लिओनीच्या ग्लॅमरस लूकची चर्चा, काळा चष्मा घालून दिल्या किलर पोज!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. (PHOTO:sunnyleone/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनी लिओनी आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावत असते. त्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्याही करोडोंच्या घरात आहे.(PHOTO:sunnyleone/IG)
सनी लिओनीने इंस्टाग्रामवर एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने काळे बूट आणि काळा चष्मा सोबत एक लांब शर्ट घातलेला दिसत आहे.(PHOTO:sunnyleone/IG)
सनीच्या या ग्लॅमरस लूकचे खूप कौतुक होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री अप्रतिम पोज देताना दिसत आहे.(PHOTO:sunnyleone/IG)
सनी लिओनी सुट्टीसाठी दुबईला जाणार आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने ही माहिती दिली आहे.(PHOTO:sunnyleone/IG)
सनी लिओन बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. ती शेवटची 'अनामिका' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला होता.(PHOTO:sunnyleone/IG)