Sunny Leone : रेड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सनी लिओनीचा जलवा
अभिनेत्री सनी लिओनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकेवरून चांगलीच चर्चेत असते. मात्र, अनेकदा सनीच्या सोशल मीडियावरील फोटोची चर्चा होत असते. (Sunny Leone/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनी लिओनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले फोटो शेअर करत असते. (Sunny Leone/instagram)
नुकतेच सनी लिओनीने आपल्या इन्स्टाग्रामवर ग्लॅमरल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.(Sunny Leone/instagram)
या फोटोमध्ये सनी रेड आणि जांभळ्या कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस आणि स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहे. (Sunny Leone/instagram)
सनीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sunny Leone/instagram)
सनी लिओन करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (Sunny Leone/instagram)
‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा चित्रपट सनीच्या आयुष्यावर आधारित आहे. (Sunny Leone/instagram)