PHOTO: सनी लिओनीचा पिंक ड्रेसमधील हॉट लूक!
abp majha web team
Updated at:
04 Jan 2022 03:49 PM (IST)
1
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Credit : @sunnyleone/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सध्या सनीने पिंक ड्रेसमधील तिचे क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit : @sunnyleone/instagram)
3
आपल्या मुलांसोबतचे फोटोही सनी सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @sunnyleone/instagram)
4
सनीने फोटो शेअर करताना कॅप्शन 'Lady in Pink!!' असं दिलं आहे. (Photo Credit : @sunnyleone/instagram)
5
पिंक ड्रेसमध्ये सनी फारच सुंदर दिसत आहे. (Photo Credit : @sunnyleone/instagram)
6
सनीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo Credit : @sunnyleone/instagram)