असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ!

काल संपूर्ण देशाने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्याचवेळी सनी लिओनीनेही मानलेल्या भावाला राखी बांधली.

(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)

1/6
11 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाने रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. अशा परिस्थितीत बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनही तिच्या कुटुंबासोबत राखीचा सण साजरा करताना दिसली. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/6
यादरम्यान केवळ सनीच्या तिन्ही मुलांनी राखी साजरी केली नाही तर खुद्द सनी लिओनीनेही तिच्या भावांना राखी बांधली. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
3/6
सनी लिओनी अनेकदा पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. त्यांनी रक्षाबंधनाच्या खास सोहळ्याची सुंदर झलकही दाखवली. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
4/6
यामध्ये सनी लिओनीने गुलाबी रंगाचा एथनिक ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
5/6
सनी लिओनी डिझायनर रोहित वर्मा, हेअरस्टायलिस्ट हितेंद्र कपोपारा, तिचा अंगरक्षक युसूफ इब्राहिम आणि आणखी दोन मित्रांच्या मनगटावर राखी बांधताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
6/6
सनी लिओनीची तीन मुले आणि पती देखील पारंपारिक पोशाखात गोंडस दिसत आहेत. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola