PHOTO: 'ओह माय घोस्ट'मध्ये सनी लिओनी बनली क्वीन, जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट!

दिग्दर्शक युवानच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ओह माय घोस्टमध्ये सनी लिओनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती राणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)

1/10
दिग्दर्शक युवानच्या आगामी हॉरर कॉमेडी "ओह माय घोस्ट" च्या टीमने अभिनेता सनी लिओनची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित केला.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/10
ट्रेलरमध्ये सनी लिओन मायासेना नावाच्या राणीच्या भूमिकेत दिसत आहे. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
3/10
यात तिला भूत म्हणूनही दाखवण्यात आले आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
4/10
दिग्दर्शक युवानने एका मुलाखतीत सांगितले होते की, "हा एक काल्पनिक चित्रपट आहे. त्यामुळे सनी लिओनीची भूमिका कोणत्याही प्रदेशाचे किंवा कालखंडाचे प्रतिनिधित्व करत नाही."(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
5/10
सनीने तिच्या चित्रपटांसह इंडस्ट्रीत काही विशेष स्थान मिळवले नसेल, परंतु तिने नेहमीच तिच्या नृत्य शैली आणि बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
6/10
सनी लिओनीच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळाली.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
7/10
तिचा हा नवा लूक सध्या व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
8/10
सनी लिओनी लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
9/10
सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
10/10
काही दिवसांपूर्वी तिची 'अनामिका' ही वेब सीरिज रिलीज झाली. या सारिजमध्ये अॅक्शन मोडमध्ये सनी दिसली. सनी लिओन करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. सनीला तीन मुले असून ती तिच्या पतीसोबत राहते. सनी अभिनय, नृत्य आणि शोजमधून करोडो रुपये कमावते.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola