PHOTO: सुनील शेट्टीच्या मुलीचे हे फोटो पाहिले का?
बॉलिवूड अभिनेत्री सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या तिच्या अफेअर आणि लग्नामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे.(फोटो सौजन्य : athiyashetty/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअथिया शेट्टीचे सुंदर आणि सिझलिंग फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या या अवताराला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. (फोटो सौजन्य : athiyashetty/इंस्टाग्राम)
अथिया शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा जबरदस्त फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. (फोटो सौजन्य : athiyashetty/इंस्टाग्राम)
अलीकडेच अथियाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या बेडवर पडून पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य : athiyashetty/इंस्टाग्राम)
याआधीही अथिया शेट्टीने तिच्या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अथिया अनेकदा तिचे बोल्ड आणि सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते.(फोटो सौजन्य : athiyashetty/इंस्टाग्राम)
अथिया शेट्टी अनेक दिवसांपासून क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. अथिया अनेकदा इन्स्टाग्रामवर राहुलसोबतचे तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. (फोटो सौजन्य : athiyashetty/इंस्टाग्राम)