PHOTO: अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा मनमोहक अवतार; पाहा खास फोटो!
कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यापूर्वी आपण सुमोनाला अनेक रिअॅलिटी शोमध्ये पाहिले आहे.
(फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
1/9
अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हे आज टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव आहे.(फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
2/9
24 जून 1986 रोजी लखनऊमध्ये जन्मलेली सुमोना आज टीव्हीवर सतत सक्रिय आहे, परंतु खूप कमी लोकांना माहित असेल की तिने मोठ्या पडद्यावर देखील काम केले आहे, तरीही तिला तिथे यश मिळाले नाही.(फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
3/9
'द कपिल शर्मा शो' फेम सुमोना चक्रवर्ती तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांच्या हृदयात धुमाकूळ घालताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
4/9
सुमोना तिच्या साध्या शैलीसाठी ओळखली जाते. पण सध्या तिचे साडीतले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
5/9
तिने तिचा एक खास लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती फ्लोरल साडीमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
6/9
न्यूड मेकअप, आणि बन हेअरस्टाईलने तिने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
7/9
सुमोना चक्रवर्तीने आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी सुमोना चक्रवर्ती फक्त 10 वर्षांची होती.
8/9
द कपिल शर्मा शोमध्ये कपिलच्या पत्नीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. (फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
9/9
सुमोना चक्रवर्तीचा पडद्यावरचा आतापर्यंतचा प्रवास खूपच रंजक राहिला आहे. 'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही मालिकेनंतर सुमोनाने सोनी टीव्हीच्या 'कहानी कॉमेडी सर्कस की' या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मासोबत भाग घेतला होता. या शानदार केमिस्ट्री आणि कॉमेडी टायमिंगमुळे कपिल आणि सुमोना यांनी हा शो जिंकला.(फोटो सौजन्य :sumonachakravarti/इंस्टाग्राम)
Published at : 25 Nov 2022 04:30 PM (IST)