महाराष्ट्राच्या नंबर १ वाहिनी, स्टार प्रवाह वरील तुमच्या लाडक्या कलाकारांचा रेड कार्पेट लुक!

स्टार प्रवाह वरील कलाकारांच्या हटके लुक ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. स्टार प्रवाह वरील ढिंचॅक दिवाळी या कार्यक्रमाची प्रेक्षक अगदी उत्साहणे वाट पाहत असतात.

star pravaha

1/10
पोट दुखेपर्यंत हसवणारी कॉमेडी , बहारदार पेर्फोमानसिस , आणि धडाकेबाज सूत्रसंचालनाने रंगलेले हा सोहळा येत्या १२ ऑक्टोबर २०२५ ला सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
2/10
दर वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी आपल्या डॅशिंग लुकने रेड कार्पेटवर झगमगाट पसरवला आहे.
3/10
पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणारे कलाकारांचे पोशाख यंदाच्या दिवाळीचं खास आकर्षण ठरणार आहेत. रेड कार्पेटवरच्या या झगमगाटात सर्वच कलाकारांचे लूक बघण्या सारखा आहेत.
4/10
लपंडाव मालिकेतील सरकार अर्थात, रुपाली भोसले हिने सुंदर सफेद रंगाचा ड्रेस घालून तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.
5/10
कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेते यश-कावेरी म्हणजेच मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू यांनी लाल रंगाचे कपडे घालून प्रेक्षकाकणं प्रेमात पडलं आहे.
6/10
नशीबवान मालिकेतले रुद्रप्रताप-गिरिजा म्हणजेच आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांनी परंपरा आणि आधुनिकता यांचा एक सुंदर पोषक घातला आहे.
7/10
येड लागलं प्रेमाचं मालिकेतील मंजिरी म्हणजेच पूजा बिरारीने सुंदर इंडो-वेस्टर्न साडी प्रधान केली आहे.
8/10
लग्नानंतर होईलच प्रेम मधील पार्थ-काव्याने सुद्धा हटके लुक मध्ये दिसतायत. त्यांचा हा नवा अंदाज पाहून चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.
9/10
घरोघरी मातीच्या चुली मधील जानकी तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
10/10
हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा दुष्यंत म्हणजेच समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांनी रेड ग्लॅमर्स लुक केलाय.
Sponsored Links by Taboola