In Pics : फोटो शेअर करत स्पृहाने चाहत्यांना दिला खास संदेश, म्हणाली...

spruha joshi

1/6
उत्कृष्ट अभिनयासोबत, आपल्या कवितांनी स्पृहा कायम चाहत्यांची मनं जिंकत असते. (photo : @spruhavarad/IG)
2/6
'लोपामुद्रा' हा स्पृहाचा कवितासंग्रह चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. लॉकडाऊनमध्ये स्पृहाच्या कवितांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. (photo : @spruhavarad/IG)
3/6
स्पृहा जोशीने बालपणी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने रुईया महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. (photo : @spruhavarad/IG)
4/6
कॉलेजमध्ये असताना स्पृहाने अनेक एकाकिंका स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. अनेक नामांकित स्पर्धेत तिला उत्त्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. (photo : @spruhavarad/IG)
5/6
स्पृहाने नुकताच हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय, हा फोटो शेअर करताना तिने 'गो ग्रीन' असा तिच्या चाहत्यांना संदेश दिलाय. या फोटोमध्ये स्पृहा हिरव्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहे. (photo : @spruhavarad/IG)
6/6
स्पृहा नुकतीच 'पुन:श्च हरिओम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'एका दुसरी गोष्ट', 'अग्निहोत्र', 'उंच माझा झोका' या तिच्या मालिका छोच्या पडद्यावर गाजल्या होत्या.(photo : @spruhavarad/IG)
Sponsored Links by Taboola