Costa Titch : दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय गायक कोस्टा टिचचे निधन; संगीतक्षेत्रातू शोक व्यक्त
दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय गायक, रॅपर कोस्टा टिच याचे कॉन्सर्टदरम्यान निधन झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाच्या 27 व्या वर्षी कोस्टा टिचने अखेरचा श्वास घेतला आहे.
रॅपरच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कोस्टा टिच जोहान्सबर्ग येथील अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत होता.
गाणं गात असतानाचा तो स्टेजवर कोसळला. त्याचा शेवटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोस्टा टिच दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय रॅपर आणि गीतकार आहे.
कोस्टा टिच याच्या निधनाने दाक्षिण आफ्रिकेच्या संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
कोस्टा टिच याच्या निधनानंतर संगीतक्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
कोस्टा टिचचा मोठा चाहतावर्ग असून अल्पावधीतच त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोस्टा टिच याच्या गाण्यांना 45 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.