PHOTO: साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री रश्मिका मंदनाचा देसी अंदाज; पाहा फोटो!
टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदना तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मिका मंदान्ना केवळ साऊथ सिनेमातच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
नॅशनल क्रश रश्मिका मंदनाची क्यूट स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने नुकताच तिचा क्यूट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री यात देसी लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीच्या या स्टाइलला इंस्टाग्रामवर खूप पसंत केले जात आहे. रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा हा नवा अवतार खूपच आवडला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)