Photo : ग्लॅमरस अभिनेत्री पूजा हेगडेबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
09 Jan 2023 08:51 PM (IST)

1
साऊथची ग्लॅमरस अभिनेत्री पूजा हेगडेचा जन्म 13 1990 रोजी मुंबईत झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
पूजाने तिचं सुरूवातीचं शिक्षण मुंबईतील मानेकजी कपूर एज्युकेश ट्रस्टमधून पूर्ण केलं.

3
अभिनेत्री तमन्ना भाटिया ही शाळेत पूजा हेगडेची सीनिअर होती.
4
पूजाने एम. एम. के कॉलेजमधून एम ए कॉमर्सची पदवी घेतली.
5
पूजा कॉलेजला असल्यापासूनच डान्स आणि फॅशन शोमध्ये सहभाग घेत असे.
6
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूजाने मॉडेलिंग सुरू केले.
7
2009 मध्ये पूजाने मिस इंडिया सौदर्य स्पर्धेत भाग घेतला होता.
8
मिस इंडिया सौदर्य स्पर्धेच्या सुरूवातीलच पूजा त्यातून बाहेर झाली होती. तरी देखील तिने हार मानली नाही.
9
2010 मधील मिस यूनिवर्स इंडिया स्पर्धेत पूजा सेकंड रनर-अप राहिली.
10
आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये पूजाचे नाव घेतले जाते.