Sonam Kapoor : सोनम कपूरच्या देसी अदा; चाहते झाले फिदा!

Sonam kapoor Latest Pics: सोनम कपूरने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

1/9
सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेत्री आहे जी तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/9
तिचा हा लेटेस्ट लूक लोकांच्या मनाला भिडणारा आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
3/9
अलीकडेच सोनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये लोक ती पारंपारिक अवतारात दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
4/9
ताज्या फोटोंमध्ये सोनम कपूरने पिवळ्या रंगाचा सूट घातला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
5/9
ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. केसात अंबाडा आणि गजरा घालून अभिनेत्री कहर करत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
6/9
या लुकला अभिनेत्रीने तिच्या लूकला हेवी कानातले आणि टिकली लावून पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
7/9
सोनम कपूर केवळ भारतीयच नाही तर पाश्चात्य पोशाखातही फार सुंदर दिसते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
8/9
अलीकडेच सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी त्यांच्या मुलाचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
9/9
या जोडप्याने त्यांच्या लहान मुलाचे नाव वायू ठेवले आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola