PHOTO: न्यू मॉम सोनम कपूरचा सिजलिंग अवतार; फोटो चर्चेत!

सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेत्री आहे जी तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

1/10
न्यू मॉम सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेत्री आहे जी तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/10
काही दिवसांपूर्वीच तिने रेड सी इंटरनॅशनल फेस्टिव्हलला जाऊन चांगलीच खळबळ उडवून दिली होती. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
3/10
सोनम कपूरने नुकताच तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
4/10
सोनम कपूरने तिचा स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
5/10
तिचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. सोनम कपूरने पिवळ्या रंगाच्या ड्रेससह हेवी कानातले परिधान केले आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
6/10
स्मोकी आयशॅडो आणि लिप पिंक ब्लशमध्ये ही अभिनेत्री लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
7/10
सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
8/10
सोनम अनेकदा तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
9/10
सोनमच्या चाहत्यांना तिचा स्टायलिश आणि जबरदस्त अवतार नेहमीच आवडतो. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
10/10
अलीकडेच सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी त्यांच्या मुलाचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या जोडप्याने त्यांच्या लहान मुलाचे नाव वायू ठेवले आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola