Sonam Kapoor : सोनम कपूरचा मनमोहक अंदाज; पिवळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!

सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

सोनम कपूर

1/9
अभिनेत्री सोनम कपूर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असते.
2/9
तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
3/9
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
4/9
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते.
5/9
वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.
6/9
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता
7/9
सोनमने नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
8/9
सोनमने यात पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
9/9
सोनमचा हा साधा पण सुंदर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Sponsored Links by Taboola