PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. (photo:/sonamkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.(photo:/sonamkapoor/ig)
अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.(photo:/sonamkapoor/ig)
सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे.(photo:/sonamkapoor/ig)
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(photo:/sonamkapoor/ig)
चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी सोनम कपूरचे वजन जास्त होते. (photo:/sonamkapoor/ig)
. संजय लीला भन्साळी यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. अशा परिस्थितीत डेब्यूपूर्वी सोनम कपूरने जवळपास 30 किलो वजन कमी केले होते.(photo:/sonamkapoor/ig)
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले.(photo:/sonamkapoor/ig)
सोनमने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय त्यात तू फ्लोरल ड्रेस मध्ये दिसत आहे. (photo:/sonamkapoor/ig)
सोनम कपूरची एंगेजमेंट रिंग सर्वात महागड्या सेलिब्रिटी एंगेजमेंट रिंगपैकी एक आहे. ही अंगठी तिला आनंद आहुजाने भेट दिली होती, ज्याची किंमत सुमारे 90 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.(photo:/sonamkapoor/ig)