Sonam Kapoor: सोनमचा क्लासी लूक; स्मोकी आयमेकअपणे वेधलं लक्ष!
Sonam Kapoor
1/8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे
2/8
सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर सोनमनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला
3/8
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
4/8
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते
5/8
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
6/8
सोनमने नुकताच तिचा एक हटके लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय. सोनम यात निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
7/8
सटल बेस आणि स्मोकी आय लूक करून तिने हा तिचा लूक पूर्ण केला आहे.
8/8
तिने या लूकमध्ये हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ह्स घातले आहेत.
Published at : 28 Nov 2023 04:43 PM (IST)