Sonam Kapoor : पतीच्या वाढदिवसानिमित्त सोनमनं शेअर केली खास पोस्ट; आनंद आणि सोनमची रोमँटिक केमिस्ट्री
सोनम कपूरचा पती आनंद आहुजाचा काल (30 जुलै) 39 वा वाढदिवस होता. या निमित्ताने सोनमनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Sonam Kapoor/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनमनं आनंदसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (Sonam Kapoor/instagram)
21 मार्च 2022 रोजी सोनमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुनचाहत्यांना गुड-न्यूज दिली. (Sonam Kapoor/instagram)
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. आता लवकरच सोनम आणि आनंद हे आई-बाबा होणार आहेत.(Sonam Kapoor/instagram)
आनंद आणि सोनमच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sonam Kapoor/instagram)
अनेकांनी फोटोला कमेंट करुन आनंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Sonam Kapoor/instagram)
आनंदनं देखील सोनमच्या या पोस्टवर खास कमेंट केली. (Sonam Kapoor/instagram)