Sonam Kapoor: 'ड्रेस आहे की पडदा?' सोनमच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Feature_Photo_7
1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. (Photo Credit : sonam kapoor instagram)
2/6
नुकतेच एका फोटोशूटचे फोटो सोनमने सोशल मीडियावर शेअर केले. (Photo Credit : sonam kapoor instagram)
3/6
सोनम या फोटोंमध्ये क्रिम कलरचा ड्रेस,रेड लिपस्टिक आणि इयरिंग्स अशा हटके लूकमध्ये दिसत आहे. (Photo Credit : sonam kapoor instagram)
4/6
'ड्रेस आहे की पडदा?', 'आता सुपर मॅन काय घालणार?' आणि 'रणवीरला कळालं तर तो हा ड्रेस घेऊन जाईल' अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी सोनमच्या फोटोवर केल्या आहेत. (Photo Credit : sonam kapoor instagram)
5/6
लवकरच सोनमचा ब्लाइंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Photo Credit : sonam kapoor instagram)
6/6
प्रेम रतन धन पायो, निरजा, संजू या चित्रपटांमधील सोनमच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo Credit : sonam kapoor instagram)
Published at : 06 Oct 2021 12:55 PM (IST)