सोनम कपूरने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याला दिल्या खास शुभेच्छा, शेअर केली एक खास नोट!

बॉलीवूड अभिनेत्री आणि अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूर आज म्हणजेच 8 मे रोजी तिचा 6 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.

(photo:sonamkapoor/ig)

Sponsored Links by Taboola