Sonam Kapoor Karwa Chauth: सोनम कपूरने नाही केलं करवा चौथचं व्रत, फोटो शेअर करून सांगितले कारण!
सोनम कपूरने तिच्या करवा चौथचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत..
Continues below advertisement
(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/10
सोनम कपूरने नुकतेच एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव तिने वायु असे ठेवले आहे.(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/10
आई झाल्यानंतर आता सोनम कपूर सोशल मीडियावर पूर्णपणे सक्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
3/10
सध्या तिने पारंपारिक लूकमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
4/10
सोनम कपूरचे हे फोटो करवा चौथ दरम्यानचे आहेत. ज्यामध्ये ती पिंक कलरच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
5/10
हे फोटो शेअर करण्यासोबतच सोनम कपूरने तिचा नवरा आनंद आहुजा करवा चौथचा अजिबात फॅन नसल्याचे सांगितले आहे. (फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
आनंदला उपवास केलेला आवडत नाही, त्यामुळे सोनमही करवा चौथचा उपवास ठेवत नाही.(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
7/10
सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. (फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
8/10
या लग्नाला बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
9/10
सोनम 20 ऑगस्टला आई झाली. त्यांच्या मुलाचे नाव वायु कपूर आहुजा आहे. सध्या तरी तिने आपल्या मुलाचा चेहरा उघड केलेला नाही.(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
10/10
सोनम कपूरच्या चाहत्यांना आता ती चित्रपटाच्या पडद्यावर कधी पुनरागमन करणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.(फोटो सौजन्य:sonamkapoor/इंस्टाग्राम)
Published at : 14 Oct 2022 06:05 PM (IST)