Sonalee Kulkarni : सोनालीचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
08 Apr 2022 01:20 PM (IST)
1
जागतिक आरोग्य दिवस मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपला अनुभव शेअर केला आहे.(photo: sonalee18588/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोनालीने शेअर केलेली पोस्ट पाहून सर्वच थक्क झाले आहेत.(photo: sonalee18588/ig)
3
सोनालीने तिच्या अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो शेअर केलेत. यामध्ये अभिनेत्रीचे दोन लुक पाहायला मिळत आहेत.(photo: sonalee18588/ig)
4
एका बाजूला वेट लॉस करण्यापूर्वीचा तर दुसऱ्या बाजूला वेट लॉसनंतरचा फोटो आहे.(photo: sonalee18588/ig)
5
सोनालीने पोस्ट शेअर करत तिला या गोष्टीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.(photo: sonalee18588/ig)
6
गेल्यावर्षी तिने वेट लॉस जर्नी सुरु केली होती.(photo: sonalee18588/ig)
7
वर्षभरात सोनाली कुलकर्णीमध्ये मोठा बदल घडलेला दिसून येतोय.(photo: sonalee18588/ig)