PHOTO: मराठी बिग बॉस फेम सोनालीने घेतलं कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन; पाहा फोटो

sonali

1/8
बिग बॉस मराठी 3 च्या घरातून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. (photo:sonalipatil_official/ig)
2/8
कोल्हापूरची मुलगी म्हणून सोनालीने बिग बॉसच्या घरात आपली ओळख बनवली. (photo:sonalipatil_official/ig)
3/8
मराठमोळी सोनाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (photo:sonalipatil_official/ig)
4/8
तिचे फोटो व्हिडियो ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. (photo:sonalipatil_official/ig)
5/8
सोनाली अनेकदा साडीमध्ये दिसते; साडीत तीचं सौंदर्य खुलून दिसतं. (photo:sonalipatil_official/ig)
6/8
तिने नुकतंच एक फोटोशूट शेअर केलंय, हिरव्या साडीतल्या या फोटोंमध्ये सोनाली खूप सुंदर दिसत आहे. (photo:sonalipatil_official/ig)
7/8
हे फोटो कोल्हापुरातले असून, महालक्ष्मी देवीच्या मंदिरातले आहेत. (photo:sonalipatil_official/ig)
8/8
नुकतंच तिने देवीचं दर्शन घेतलं त्याचे अनेक फोटो तिने शेअर केलेत. (photo:sonalipatil_official/ig)
Sponsored Links by Taboola